लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! डिसेंबर महिन्यात ‘या’ महिलांना मिळणार 9,000 रुपये, यादीत तुमचे नाव पहा

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात एक जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेसाठी राज्यातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यामुळे या योजनेद्वारे महिलांचे आर्थिक समीकरण अधिक बळकट झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे सध्या ही योजना स्थगित करण्यात आली आहे. … Read more

error: Content is protected !!