Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात एक जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेसाठी राज्यातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यामुळे या योजनेद्वारे महिलांचे आर्थिक समीकरण अधिक बळकट झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे सध्या ही योजना स्थगित करण्यात आली आहे. यानंतर लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
डिसेंबर महिन्यात फक्त याच महिलांना मिळणार 9000 रुपये,
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या महिलांनी काही कारणास्तव लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केला नाही. त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांना अर्ज करण्याची पुन्हा एक संधी देण्यात येणार आहे. विधानसभा आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर महिन्यात नवीन अर्ज प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ज्या महिलांनी अजून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नाही त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी निर्माण झाली आहे.